scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

hawahawai marathi movie trailer launch
दाक्षिणात्य अभिनेत्रीचं ‘हवाहवाई’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, ट्रेलर पाहिलात का?

‘हवाहवाई’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या ७ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

shilpa navalkar
शिल्पा नवलकरने केला निर्मात्यावर ‘सेल्फी’ची कथा चोरी केल्याचा आरोप, सुरु झाला नवा वाद

शिल्पा नवलकर यांच्या या पोस्टला मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

dharmaveer - prasad oak
प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२: प्रसाद ओक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; दिघे साहेबांना वंदन करत स्विकारला पुरस्कार

“धर्मवीरसाठी अजून एक पुरस्कार…!!! म्हणत प्रसादने पुरस्कारासोबतचा फोटो शेअर केला.

exit feature
12 Photos
उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतीतून ‘या’ कलाकारांनी अचानक घेतलेली एक्सिट ठरला चर्चेचा विषय

गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतींमधून अचानक एक्सिट घेतली आहे.

know all about Sairat Fame Prince Actor Suraj Pawar
18 Photos
नागराज मंजुळेच्या जवळचा माणूस ते आरोपी; ‘प्रिन्स’ची भूमिका साकारणारा सूरज पवार आहे तरी कोण?

सूरजने वयाच्या केवळ १५ व्या वर्षी खलनायकाची भूमिका साकारली होती.

prasad oak new movie onkar raut will play role
15 Photos
Photos : प्रसाद ओकच्या नवीन चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता झळकणार

प्रसाद ओकने नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील विनोदवीर त्याच्या या चित्रपटात झळकणार आहे.

Shivpratap Garudjhep Shivaji Maharaj wife Soyarabai
अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’मध्ये शिवरायांच्या पत्नीची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

बऱ्याच कालावधीनंतर ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून झळकणार आहे

mrunal kulkarni
आठ वर्षांनी मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा दिग्दर्शिकेच्या भूमिकेत, महिला विशेष चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रमा माधव’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मृणाल कुलकर्णी यांनी सांभाळली होती.

prasad khandekar new movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकर करणार चित्रपटाचं दिग्दर्शन, पोस्ट शेअर करत म्हणाला…

विनोदी कलाकार प्रसाद खांडेकर मोठ्या पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे. लवकरच नवीन मराठी चित्रपट घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

marathi films feature
न भूतो, न भविष्यति; मराठी सिनेसृष्टीत प्रथमच एकाच वेळी सात नव्या चित्रपटांची घोषणा

कॅलिडोस्कोप सिनेमा अँड पिक्चर्स प्रॉडक्शन्स आणि राजेशकुमार मोहंती यांच्या एस. आर एन्टरप्रायजर्स या दोन मोठ्या निर्मितीसंस्थांनी हातमिळवणी केली.

संबंधित बातम्या