scorecardresearch

abhi and niyu
लोकप्रिय कॉन्टेन्ट क्रिएटर अभि आहे ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा लेक, तर नियू आहे सून

अभिराज आणि नियती ‘अभि अँड नियू’ या नावाने विविध विषयांवर व्हिडीओ तयार करत असतात.

sukhadaa
Video: दिवंगत संगीतकार, गायक सुधीर फडकेंच्या बायोपिकमध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार माणिक वर्मा यांची भूमिका, म्हणाली, “५० वर्षं…”

दिवंगत गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

mrunal thakur baipan bhari deva
“गेल्या ५ आठवड्यांपासून…”, ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली “हल्ली…”

त्याबरोबर तिने या चित्रपटाचे कौतुकही केले आहे.

savani
‘बाईपण भारी देवा’मुळे सावनी रविंद्रला येऊ लागल्या मंगळागौरीच्या ऑफर्स, मजेशीर किस्सा शेअर करत म्हणाली, “सकाळी ८ वाजता…”

सावनी रविंद्रने या चित्रपटासाठी गायलेलं मंगळागौर हे गाणं गायलं आहे. हे गाणं तुफान हिट होत आहे.

jayant savarkar mangesh desai
“त्यांनी वडा खाल्ला आणि…” ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…

“अण्णांनी पैशांसाठी कधीच काम केलं नाही.”, असेही मंगेश देसाई म्हणाले.

milind gawali jayant sawarkar
“१७ ते १८ पानांचा एक सीन, बारा तास शूटींग अन्…” मिलिंद गवळींनी सांगितल्या ‘अण्णां’च्या आठवणी, म्हणाले “अंत्यसंस्कार करुन…”

त्यांनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या काही आठवणींनाही उजाळा दिला.

kedar shinde bela shinde
“बायकोचं मन…”, ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर केदार शिंदेंच्या पत्नीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणाले “ती माझ्यासाठी…”

आता या चित्रपटाने २४ दिवसात ६५.६१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

oppenheimer film dispur and sensor board
Oppenheimer Film Dispute : सेन्सॉर बोर्ड म्हणजे काय? चित्रपटाला प्रमाणपत्र कसे दिले जाते? जाणून घ्या ….

देशात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या चित्रपटांना प्रमाणपत्र देणे, तसेच तो चित्रपट कोणत्या प्रेक्षकांसाठी योग्य आहे, हे ठरवण्याचा अधिकार ‘सीबीएफसी’ला आहे.

संबंधित बातम्या