Page 7097 of मराठी बातम्या News

आलिया आणि रणबीर २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकणार होते.

दिया मिर्झाचे नाव नेहमीच बॉलिवूडमधील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जाते.

या तक्रारींबद्दल जाणून घेण्यासाठी ते स्वत: गाडी चालवत पेट्रोल पंपावर गेले आणि गाडीमध्ये डिझेल टाकण्यास सांगितलं.

‘जय भीम’ या चित्रपटामध्ये सूर्य कुमारने साकारलेली ‘जस्टिस चंद्रू’ ही व्यक्तिरेखा नक्की कोणावर आधारित आहे?, पाहा त्यांचा थक्क करणारा प्रवास

“सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलंय, दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं”, असंही ते म्हणालेत.

इंद्राचे पात्र साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे.

“दिब्रिटो असो की गुलजार किंवा जावेद यांना ना हिंदू धर्माचं प्रेम ना त्याविषयी आदर. त्यामुळे या अशा या आत्मप्रेमी लोकांना…

राज्याची निर्मिती झाल्यापासून केंद्रात युपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असं कधीच घडलं नव्हतं, असा उल्लेखही पत्रात आहे.

या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.

या मुलाखतीत तिने चित्रपटाच्या निवडण्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत याबाबतची गुडन्यूज दिली आहे.

पंढरपूरच्या पालखीमार्गाच्या कामाचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यावेळी मोदींनी मराठीमधून भाषण केल्याचं पहायला मिळालं.