Video: ९६ हजार खटल्यांची सुनावणी, गरजूंकडून पैसे न घेता खटले लढणे अन्… ‘जस्टिस चंद्रू’ आहेत तरी कोण?

‘जय भीम’ या चित्रपटामध्ये सूर्य कुमारने साकारलेली ‘जस्टिस चंद्रू’ ही व्यक्तिरेखा नक्की कोणावर आधारित आहे?, पाहा त्यांचा थक्क करणारा प्रवास

K Chandru and the real story behind Jai Bhim
'जय भीम' चित्रपटामुळे ते चर्चेत आहेत

तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला ‘जय भीम’ हा चित्रपट दिवाळीच्या दरम्यान ‘अमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट देशात चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीजपर्यंत सर्वचजण या चित्रपटाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मात्र ज्यांच्याशी संबंधित सत्य घटनेवर हा संपूर्ण चित्रपट बनवण्यात आलाय ते जस्टिस चंद्रू नक्की आहेत तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय. अर्थात जस्टिस चंद्रू यांची कारकिर्द ही एखाद्या चित्रपटाइतकीच रंजक राहिल्याचं मागे वळून पाहिल्यास दिसून येतं, जाणून घेऊया त्याचबद्दल…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: K chandru and the real story behind jai bhim scsg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या