Video: तुकोबा ज्ञानेश्वरांच्या ओवींचे दाखले देत पंतप्रधान मोदींचं मराठीत भाषण

पंढरपूरच्या पालखीमार्गाच्या कामाचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यावेळी मोदींनी मराठीमधून भाषण केल्याचं पहायला मिळालं.

PM Modi On Lord Vithal
सोमवारी पार पडला हा कार्यक्रम

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि पंढरपूरकडे येणाऱ्या अन्य महामार्गाचे लोकार्पण सोहळ्यानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमधून भाषण केलं. पंढरपूरच्या पालखीमार्गाच्या कामाचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी तुकोबांच्या ओवीचा दाखला देत भागवत धर्माचा महिमा सांगितला. पंतप्रधान नक्की काय म्हणाले पाहुयात…

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video pandharpur pm modi remembers vitthal dev speech in marathi scsg

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या