Page 7503 of मराठी बातम्या News

या दोघांचं लग्न सात वर्षांपूर्वी झालं होतं.

हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे.

मी गेल्या काही दिवसांपासून एका विचित्र प्रकारच्या मज्जातंतूच्या विकाराशी झुंज देत आहे.

ही हायपरसॉनिक मिसाइल्स नेमकी काम कसं करतात आणि त्यामागील तंत्रज्ञान काय आहे यावर टाकलेली नजर…

त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘बच्चन पांडे’ची एकमेकांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होताना दिसत आहे.

नुकतंच दीपिकाने तिच्या चमकदार त्वचा आणि ताजेतवाने राहण्याचे गुपित उघड केले आहे.

या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे.

मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाचा किस्सा शेअर केला.

इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते.

बहुचर्चित ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या टीझरची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

‘पावनखिंड’, ‘झुंड’ आणि ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटांची तुलना करण्यावरुन त्यांनी प्रेक्षकांवर निशाणा साधला आहे.