बाह्यवळण महामार्गालगतच्या गावांमधील शिवाराला बिनशेतीकरणासह डी प्लस दर्जा मिळाल्यास त्या भागात अन्न प्रक्रिया उद्योगांसह सोलर तसेच आयटी पार्क सुरू होतील.
नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे. या ठिकाणी नांदुरमध्यमेश्वर धरणाचा फुगवटा असल्याने या ठिकाणी पक्ष्यांसाठी विपूल स्वरुपात खाद्य मिळते.