ज्ञानाचा वापर विधायक कार्यासाठी करुन घेण्यासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने शिक्षा झालेल्या कैद्यांना कायद्याचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
चाळीसगाव, पाचोरा ते जळगाव येथील नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस (शटल) लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार सुरू करण्यात येईल.