VIDEO: ‘कमली-कमली’ गाण्यावर विकी कौशलचा डान्स व्हायरल; कतरिनाला पाहून लाजला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका अवॉर्ड सेरेमनीचा आहे. या व्हिडीओमध्ये विकी कतरिनाला पाहून लाजताना दिसून आला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 18:20 IST
सुनेला सरप्राईज देण्यासाठी सेटवर पोहोचले मिथून चक्रवर्ती; सोशल मीडियावर फोटो व्हायरल मिथून चक्रवर्ती आपल्या सुनेला म्हणजेच या मालिकेत काव्याची भूमिका साकारणाऱ्या मदालसा शर्मा हिला सरप्राईज देण्यासाठी आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 17:05 IST
सर्व चाव्या फडणवीसांकडे, तर मग पाठीत खंजीर का खुपसला?; राऊतांना भाजपाचा सवाल “याचे भान शिवसेनेला २०१९ मध्येच झाले असते, तर आज महाराष्ट्राच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली नसती”, अशी टीका चित्रा वाघ… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 16:25 IST
मिशेल ओबामासोबत केलेल्या डॉक्यूमेंट्रीसाठी भारतीय यूट्यूबर प्राजक्ता कोळीला मिळाला एमी अवॉर्ड २७ वर्षीय ठाणेकर प्राजक्ता कोळीनं भारत देशाचं नाव उंचावल्यानं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. ‘मोस्टली सेन’ नावाने तिचं यूट्यूब चॅनल आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 15:36 IST
10 Photos इगतपुरी रेव्ह पार्टीत अटक झालेली अभिनेत्री हिना पांचाळ आहे तरी कोण? अभिनेत्रीपेक्षा आयटम गर्ल म्हणून हिना जास्त प्रसिद्ध झाली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2021 14:07 IST
10 Photos HBD Jasmin Bhasin: साऊथ इंडियन फिल्मपासून केली करिअरला सुरवात, अली गोनीसोबत अफेअर आज जास्मीन तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करतेय. या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या संबंधीत काही गोष्टी…. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2021 13:14 IST
“गोपी बहू संस्कार विसरलीस का?”, बेली डान्सच्या व्हिडीओमुळे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ट्रोल देवोलीना डान्स आणि विविध व्हीडिओ शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांचं मनोरंजन करत असते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 13:02 IST
“फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत?; ‘ब्लेम गेम’ करून प्रश्न सुटणार नाही” “भाजपाशी चर्चा करूनच केंद्राच्या अखत्यारीतील प्रश्न सुटतील, हे आव्हान किंवा अहंकाराचे बोल असतील तर भाजपा कार्यालयातील पाणके, चपराशी यांच्याशीही चर्चा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 14:23 IST
श्वेता तिवारीने शेअर केला मुलगी पलक तिवारीचा BTS व्हिडीओ, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद सुरू असतानाच मुलगी पलकने सोशल मीडिया अकाऊंट बंद केलं होतं. पण आता तिने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 11:15 IST
एका ट्रकला पाहून जावेद अख्तर यांनी लिहिलं ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं… वाचा अनिल कपूरना स्टार बनविणाऱ्या रोमॅण्टिक गाण्याचा किस्सा !. जावेद अख्तर यांनी चित्रपटाच्या टीमसोबत भांडून गाणं बनवण्यासाठी मिळवला होकार. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2021 18:26 IST
या दोन लिंक ऐका, त्याने डोक्यात प्रकाश पडेल आणि… ; काँग्रेस नेत्यांना भाजपाचा सल्ला केंद्र सरकारकडून डेटा दिला जात नसल्याचा सरकारमधील काँग्रेसकडून केला जात असून, भाजपाने काँग्रेस नेत्यांना दोन भाषणं ऐकण्याचा सल्ला दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 27, 2021 16:59 IST
‘गंगूबाई काठियावाडी’चं शूटिंग पूर्ण, आता संजय लीला भन्साळी त्याच सेटवर सुरू करणार ही वेब सीरीज आलिया भट्ट आणि अजय देवगण स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण झालीय. लॉकडाउनमुळे चित्रपटाचं एक गाणं आणि छोट्या भागाची शूटिंग… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 16:04 IST
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघिणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
PHOTO: “मला १० कोटींची लॉटरी लागली तर…” शाळकरी मुलानं लिहला अनोखा निबंध; आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…