scorecardresearch

अन्वयार्थ: ‘धाकटय़ा भावा’चे अत्याचार..

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा राज्यकर्ते किम जोंग उन यांनी स्वत:चे मामा आणि त्यांच्या सरकारातील क्रमांक दोनचे मानले जाणारे जँग साँग-थेक यांच्यावर…

तयारी एमबीएची!

एम. बी. ए.च्या प्रथम वर्षांला जे वेगवेगळे अनिवार्य असतात, त्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे 'मॅनेजमेंट अकौंटिंग.' व्यवस्थापक म्हणून विविध कामे…

रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रोत्साहन बळ!

वितरकांच्या निष्क्रियतेमुळे गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद लाभलेल्या ‘आयआयएससी’ अर्थात महागाई निर्देशांकाशी निगडित परतावा असणाऱ्या प्रमाणपत्रांच्या विक्रीच्या सेवा शुल्कात रिझव्‍‌र्ह बँकेने अध्र्या…

राजस्थानात लवकरच आण्विक इंधन संकुल

संक्षिप्त: राजस्थानात लवकरच आण्विक इंधन संकुलनवी दिल्ली : आण्विक इंधनावर पुनप्र्रक्रिया करण्यासाठी एका संकुलाची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. राजस्थानातील…

देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेचे आदेश

भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याविरोधात व्हिसा गैरव्यवहार आणि सत्य माहिती लपविल्याप्रकरणी मॅनहॅटन येथील न्यायालयाने नव्याने आरोपपत्र दाखल करून…

नरेंद्र मोदी – नितीशकुमार संघर्षांचा कस

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणजे नरेंद्र मोदी यांचे आद्य आणि कट्टर विरोधक. मोदींची भाजपने पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार म्हणून निवड केली तेव्हा…

मेंदूला अतिताण देणारी कादंबरी

इटलीतील मध्यकालीन कवी दांते एलीगियरी यांनी १३०८ ते १३२१ या कालखंडात लिहिलेल्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ या महाकाव्यातील ‘इन्फनरे’ या खंडात दांते…

व्यक्तिवेध: फादर फ्रान्सिस दिब्रिटो

साहित्य प्रकारात ‘अनुवाद’ या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मूळ साहित्यकृतीला आणि त्यातील आशयाला कोणताही धक्का न लावता किंवा त्याचा…

चिऊताईचे अंगण

चिमणी ही आपल्या अंगणातली हक्काची पाहुणी. लहानपणी ‘एक घास चिऊचा,’ असे म्हणत आईने भरवलेला घास कायम लक्षात राहतो आणि त्याचबरोबर…

आधी ते पोट राखावे..

सकाळी मुंबईत, दुपारी औरंगाबादला आणि रात्री नागपुरात अशी त्रिस्थळी यात्रा, जेथे जाईल तेथे म्हणजे अगदी स्वच्छतागृहाच्या दारापर्यंत मागेपुढे अनुयायांचा मेळा,…

कुतूहल: कृत्रिम वंगणे

कृत्रिम वंगणतेले ही संश्लेषित स्वरूपाची रसायने असतात. विशेष म्हणजे, ती वंगण-गुण नसलेल्या रसायनांपासून तयार करतात. ती सहसा पेटत नाहीत की…

संबंधित बातम्या