करण जोहरचा मुलगा बनला शेफ! व्हिडीओ व्हायरल करण जोहरने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 20:37 IST
प्रसिद्ध अभिनेत्रीला चाहत्याकडून जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक त्याने यापूर्वीही दोनवेळा तुरुंगवास भोगला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 19:15 IST
11 Photos IMDB ब्रेकआऊट स्टार लिस्ट : मनोज वाजपेयी, विक्रांत मेस्सीसोबत ‘या’ मराठी अभिनेत्रीचा समावेश By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 17:24 IST
समजून घ्या: पश्चिम किनारपट्टीवर डिंसेबरमध्ये पाऊस तर पूर्वेला ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका; या मागील कारणं काय? एकाच वेळी भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर हे आस्मानी संकट कोसळलं आहे. पण हे नक्की काय घडतंय? याची कारण काय? By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 16:41 IST
“कंगना रणौत उत्कृष्ट निर्माती, पण तिच्या विचारांशी मला देणं घेणं नाही : नवाजुद्दीन सिद्दीकी कंगना गेल्या काही दिवसांपासून ‘टिकू वेड्स शेरु’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात व्यस्त आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 16:33 IST
२४ कोटींच्या विम्यासाठी त्याने ट्रेन खाली स्वत:चे दोन्ही पाय कापून घेत केला अपघाताचा बनाव, पण त्यानंतर… एक वर्ष आधीचपासून त्याने या अपघासंदर्भातील तयारी करण्यास सुरुवात केली होती असं तपास यंत्रणांना दिसून आल्याचं न्यायालयात स्पष्ट झालं. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 15:57 IST
9 Photos Photos: भुवन बामने घेतली ‘मनी हाइस्ट’च्या प्रोफेसरची भेट By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 15:43 IST
Video : मुलाच्या १० व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन, आमिर खान आणि किरण राव पुन्हा दिसले एकत्र यावेळी आमिर खान, किरण राव या दोघांनी एकत्रित आझादसोबत केक कापला. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 15:15 IST
शरद पवार- ममता बॅनर्जी भेटीवर अजित पवार म्हणतात, “राज्यात काम करणारे आम्ही काय…” पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपा नेत्यांना अजित पवारांनी विचारला प्रश्न By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 15:26 IST
“मला एक कळत नाही…”; ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग बंगालला नेण्यासाठी आल्याच्या टीकेवरुन अजित पवारांचा सवाल ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीवरुन भाजपाने टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 15:29 IST
‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’ मूडमध्ये दिसले आथिया आणि के. एल. राहुल; ‘तडप’च्या स्क्रीनिंगला लव्हबर्ड्सची उपस्थिती या संपूर्ण कार्यक्रमातील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 2, 2021 14:11 IST
ओमायक्रॉनसंदर्भातील नियमांवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने?; अजित पवार म्हणतात… ओमायक्रॉनचा धोका व प्रसार टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंगळवारी रात्री उशिरा मार्गदर्शक नियमावली जाहीर केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 15:29 IST
“लोकांना अक्कल नाही…” दादरच्या कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला,”स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी…”
तब्बल १ वर्षानंतर मालव्य राजयोगाने ‘या’ ३ राशींवर पडणार पैशांचा पाऊस; धन व बँक बॅलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ!
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर