Video : हद्दच झाली! दिल्लीच्या रस्त्यावर घोडागाड्यांची शर्यत; ४ घोडे जप्त तर १० जणांना अटक दिल्लीच्या या रस्त्यावरही बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ होती. या वर्दळीमध्येच चार घोडागाड्या शिरल्याने वाहनातील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2023 11:13 IST
“मला बोलायला लावू नका, नाहीतर तुमच्या आसपास…”, संजय राऊतांचा फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर इशारा! संजय राऊत म्हणतात, “कशाला आम्हाला तोंड उघडायला लावता? हुडी घालून चोरून कसे भेटत होते हे देवेंद्र फडणवीसांच्या घरातूनच…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 24, 2023 12:02 IST
Video: “एकत्र लढण्याची फक्त इच्छा…”, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांच्या बोलण्यावरून…!” संजय राऊत म्हणतात, “महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे. अनेकदा त्यांच्या बोलण्याचा…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 24, 2023 14:07 IST
पंजाबमध्ये अटक झालेल्या अमृतपालला आसामच्या तुरुंगात का नेले? जाणून घ्या, डिब्रुगड कारागृहाला इतकं महत्त्व का? Amritpal Singh : १९ मार्चपासून खलिस्तानी समर्थकांची धरपकड सुरू आहे. अमृतपालच्या चार समर्थकांना अटक केल्यानंतर त्यांना याच आसामच्या डिब्रुगड कारागृहात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 24, 2023 10:23 IST
“मविआ म्हणून लढण्याची इच्छा आहे, पण फक्त…”, शरद पवारांचं सूचक विधान; आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह? शरद पवार म्हणतात, “कुणी फोडायचं काम करत असेल, त्यांचा तसा काही कार्यक्रम असेल तर ते करत राहतील. आम्हाला जेव्हा…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 24, 2023 09:44 IST
Same Sex Marriage: बार कौन्सिलचं मोठं पाऊल, समलिंगी विवाहांविरोधात प्रस्ताव केला मंजूर; म्हणे, “९९.९ टक्के भारतीयांचा…!” “सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेच्या बाजूने दिलेला निर्णय देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक रचनेच्या विरोधातला मानला जाईल.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 24, 2023 08:48 IST
“दोन्हीकडच्या राज्यकर्त्यांची मानसिकता सारखीच”, ठाकरे गटानं केली नरेंद्र मोदी सरकारची पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांशी तुलना! “धार्मिक वाद, जातीय दंगली, सीमेवरील दहशतवादी हल्ले आणि त्या वातावरणावर भाजल्या जाणाऱ्या राजकीय स्वार्थाच्या पोळ्या असे एक समीकरणच…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 24, 2023 08:05 IST
9 Photos Photos : बॉलिवूडच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते घराणेशाही; या ७ कुटुंबांचा आहे दबदबा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये ही काही महत्त्वाची कुटुंबं आहेत ज्यांचा बराच बोलबाला आहे By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 23, 2023 21:20 IST
Video : “मी माझ्या वक्तव्यावर ठाम असतो”, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राम पाहण्याची दृष्टी…” मला विरोध करणाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की रामाला पाहण्याची दृष्टी का बदलतेय? आई वडिलांचा एकणारा राम, आपलं सिंहासन सोडून… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 23, 2023 19:21 IST
Video : “देशासाठी आम्ही…”, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांना भर पत्रकार परिषदेत कोसळलं रडू; लैंगिक शोषणप्रकरणी पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणारा अहवाल सार्वजनिक व्हावा अशी आमची इच्छा आहे. हा एक संवेदनशील मुद्दा आहे, तक्रारकर्त्यांपैकी एक अल्पवयीन मुलगी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2023 17:48 IST
“ज्या गावच्या बाभळी, त्या गावाच्या बोरी”, मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर शिवसेनेचं प्रत्युत्तर! जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2023 17:08 IST
३५ व्या वर्षी प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याने केली आत्महत्या; काम मिळत नसल्याने उचललं मोठं पाऊल या प्रकरणावर अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 23, 2023 17:15 IST
VIDEO: “आता जीव घेणार का?” महिलांनो पॅड वापरण्यापूर्वी एकदा नक्की तपासा; तरुणीला जे दिसलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
दिवाळीनंतर नशीब रातोरात बदलणार; नवपंचम राजयोगानं २४ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींचा गोल्डन टाईम सुरू, थेट कोट्यधीश होण्याचे संकेत
11 झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी