scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

pimpri chinchwad slum beatification project
पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांच्या रंगरंगोटीला सुरुवात; पाहा अनोख्या सुशोभीकरणाची पहिली झलक

काही झोपडपट्ट्याची रंगरंगोटी करून झाल्यास त्यानंतर हा उपक्रम शहरभर राबवायचा की नाही यावर विचार केला जाईल.

Michael Clarke Divorce
असिस्टंटसोबतचे बोटीवरील फोटो समोर आल्याने संसार मोडला; ३०० कोटींच्या घटस्फोटानंतर एकटाच राहतोय ‘हा’ क्रिकेटपटू

या घटस्फोटानंतर त्याने एकटं राहण्यासाठी 5BHK चं ७० कोटी रुपयांचं एक आलिशान घर स्वत:साठी घेतलं आहे.

kl rahul rohit sharma virat kohli
“असं वाटलं की विराट कर्णधारपद कधी सोडतोय याची ते वाटच पाहत होते”; रोहित-राहुलवर साधला निशाणा

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनाही विराटचं अभिनंदन केलं होतं.

Nana Patole
“महाराष्ट्रामध्ये जो कोणी नाना पटोलेची जीभ कापून आणेल त्याला…”; भाजपा पदाधिकाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य

“नाना पटोलेंची मस्ती वाढलीय. ती कशामुळे वाढलीय तर राज्यामध्ये अराजकता माजवणारं काँग्रेसचं सरकार आलंय.”

Modi Shivsena
“देशातील गरीब-श्रीमंत दरी वाढली, आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून…”; शिवसेनेचा भाजपाला टोला

कोट्यावधींच्या नोकऱ्या गेल्या मात्र अब्जाधीशांची संख्या १०२ वरुन १४२ वर पोहचल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.

professional queuer
वय – ३१ वर्ष.. काम – श्रीमंतांसाठी रांगेत उभं राहणं.. कामाचा वेळ – दिवसाचे आठ तास..; एका दिवसाच्या कमाई आकडा आहे…

या कामासाठी फार कष्ट लागत नाही आणि मेहनतही फारशी नसते त्यामुळे मी जास्त पैसे घेत नाही असं तो सांगतो.

‘सिंगल फादर’ व्हायचंय हे आई-वडिलांना सांगितल्यावर काय होती प्रतिक्रिया? तुषार कपूर म्हणतो…

लक्ष्यच्या जन्माच्या सहा वर्षांनी तुषारने ‘बॅचलर डॅड’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.

2022 Manipur Legislative Assembly election
Manipur Assembly Election: बेरोजगारी, विकास आणि AFSPA च्या मुद्द्यांवरुन रंगणार प्रचार

२०१७ च्या निवडणुकीमध्ये केवळ २१ जागा मिळवून भाजपाला सत्तेत वाटा मिळाला होता. काँग्रेसकडे सध्या २८ जागा आहेत.

Pune Crime News
पुणे: त्याच्या मोबाईलमध्ये सापडले ४० हजार Porn Videos; ओळखीच्या महिलांचे फोटो मॉर्फ करुन तयार करायचा अश्लील व्हिडीओ

सोशल नेटवर्किंगवरुन त्याच्या परिसरात राहणाऱ्या तरुणीचा फोटो उचलून तो पॉर्न व्हिडीओमध्ये वापरल्याचा दावा.

goat slaughter
दारुच्या नशेत बकऱ्याऐवजी माणसाचा दिला बळी; धक्कादायक घटनेनं पोलिसांनाही बसला धक्का

संक्रांतीच्या उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बकऱ्यांचा बळी देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या बाजूलाच ही घटना घडली.

nana patole Narayan Rane
“नाना पटोलेंचं वक्तव्य हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, आता पोलिसांची जबाबदारी आहे की…”; नारायण राणेंचा हल्लाबोल

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्याने अटकेची कारवाई झालेले केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांनी दिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या