scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

mulgi jhali ho, vilas patil, kiran mane,
मुलगी झाली हो : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता घेणार किरण माने यांची जागा

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्याचे म्हणत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Virat Kohli needs only 9 runs to break Sachin Tendulkars record
IND vs SA: केवळ ९ धावा दूर… विक्रमादित्य सचिनचा तो विराट विक्रम मोडण्याची कोहलीला संधी

आज कोहलीवर विशेष लक्ष राहणार आहे कारण तो तब्बल १० महिन्यांनंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार आहे.

protest against nana patole
15 Photos
Photos: ‘नाना पटोलेंना दाखल करुन घ्या’ची मागणी करत भाजपाचं येरवडा मेंटल हॉस्पिटलसमोर आंदोलन

पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

Justice Rohinton Nariman
सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात वापरला जातोय देशद्रोहाचा कायदा, हा कायदा संपुष्टात आणावा; माजी न्यायमुर्तींचे रोखठोक मत

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा कायदा वापरुन खटले दाखल केले जात असल्याचं सांगत व्यक्त केली नाराजी.

pimpri chinchwad slums
12 Photos
Photos: नाही.. नाही.. ही काही आर्ट गॅलरी नाही, या आहेत पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्या

रंगरंगोटीनंतर या झोपडपट्ट्यांना आलेला फ्रेश लूक सध्या शहरामध्ये चर्चेचा विषय ठरतोय.

pimpri chinchwad slum beatification project
पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्ट्यांच्या रंगरंगोटीला सुरुवात; पाहा अनोख्या सुशोभीकरणाची पहिली झलक

काही झोपडपट्ट्याची रंगरंगोटी करून झाल्यास त्यानंतर हा उपक्रम शहरभर राबवायचा की नाही यावर विचार केला जाईल.

Michael Clarke Divorce
असिस्टंटसोबतचे बोटीवरील फोटो समोर आल्याने संसार मोडला; ३०० कोटींच्या घटस्फोटानंतर एकटाच राहतोय ‘हा’ क्रिकेटपटू

या घटस्फोटानंतर त्याने एकटं राहण्यासाठी 5BHK चं ७० कोटी रुपयांचं एक आलिशान घर स्वत:साठी घेतलं आहे.

kl rahul rohit sharma virat kohli
“असं वाटलं की विराट कर्णधारपद कधी सोडतोय याची ते वाटच पाहत होते”; रोहित-राहुलवर साधला निशाणा

विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनाही विराटचं अभिनंदन केलं होतं.

Nana Patole
“महाराष्ट्रामध्ये जो कोणी नाना पटोलेची जीभ कापून आणेल त्याला…”; भाजपा पदाधिकाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य

“नाना पटोलेंची मस्ती वाढलीय. ती कशामुळे वाढलीय तर राज्यामध्ये अराजकता माजवणारं काँग्रेसचं सरकार आलंय.”

Modi Shivsena
“देशातील गरीब-श्रीमंत दरी वाढली, आर्थिक विषमतेला ‘विकासाची भरजरी वस्त्रे’ चढवून…”; शिवसेनेचा भाजपाला टोला

कोट्यावधींच्या नोकऱ्या गेल्या मात्र अब्जाधीशांची संख्या १०२ वरुन १४२ वर पोहचल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.

संबंधित बातम्या