विश्वविजेतेपदाच्या लढतीत मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीकाकारांचे लक्ष्य बनलेल्या विश्वनाथन आनंदने येथील आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली आहे.
देशभरातील संरक्षण विभागाच्या जमिनींवर झालेली अतिक्रमणे आणि त्या जमिनींच्या होणाऱ्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोमवारी नोटीस जारी केली.
दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून अटक केलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची योजना होती, असे…
मोठय़ा तेजीसह नव्या सप्ताहाची सुरुवात करणाऱ्या भांडवली बाजाराने त्याचा पंधरवडय़ापूर्वीचा विक्रम मोडित काढला. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी घसघशीत ३०० अंशांची झेप…
राजकीय प्रवाह शतखंडित असताना कोणताही एक ‘राष्ट्रीय म्हणवून घेणारा’ पक्ष सरकार बनवू शकणार नसतो. लोकसभा लटकती ठेवू पाहणाऱ्या ‘तिसऱ्यां’कडे गरकाँग्रेस-गरभाजप…