scorecardresearch

आरक्षणाच्या महामोर्चाकडे लोकप्रतिनिधींची पाठ!

मराठा आरक्षण कृती समितीच्या बहुचर्चित महामोर्चाकडे जिल्ह्य़ातील एक आमदार वगळता समाजाच्या आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांचा सांगलीच्या जिल्हा परिषदेवर मोर्चा

सेवा समाप्तीचा लाभ मिळावा या मागणीसाठी सोमवारी हजारो अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सांगलीच्या जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून काँग्रेस व राष्ट्रवादी…

‘गंगाखेड शुगर्स’ विरुद्ध आज भाकपतर्फे मोर्चा

दलित महिलेची जमीन बळकावल्याचा आरोप करीत गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांना अटक करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने…

भारनियमनाच्या विरोधात मोर्चाचा इशारा

शहरातील चितळे रस्ता, दिल्लीगेट, तोफखाना, सातभाईगल्ली परिसरात ऐन सणाच्या काळात होणाऱ्या विजेच्या वाढत्या भारनियमनामुळे संतप्त झालेल्या व्यापा-यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता…

कत्तलखान्याविरोधात नांदेडात सेनेचा मोर्चा

जुन्या नांदेड शहरातील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा. नवीन तांत्रिक कत्तलखान्याला दिलेली परवानगी रद्द करावी, यासाठी शिवसेनेच्या पुढाकारातून निघालेल्या मोर्चाने नांदेड…

टोलविरोधी कृती समितीचा मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चा

आयआरबी कंपनीने सुरू केलेल्या टोल आकारणी प्रश्नी रविवारी टोलविरोधी कृती समितीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावर प्रचंड…

माझ्या घरावरील मोर्चाचा टोलविरोधी समितीने फेरविचार करावा- पाटील

टोलविरोधी कृती समितीने माझ्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याच्या मुद्याचा फेरविचार करावा. याऐवजी कामगारमंत्री हसन मुश्रीफ व मी असे दोघेही ज्येष्ठ नेते…

पारनेरला भूमिहीन आदिवासींचा मोठा मोर्चा

वनजमिनींवर अतिक्रमण केल्याप्रकरणी भूमिहीन आदिवासींना अटक केल्याच्या निषेधार्थ लोकशासन अदालतच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

कोल्हापूर जिल्हय़ातील मोलकरणींचा मोर्चा

घरेलू मोलकरणींना निवृत्तिवेतनाचा योजनेचा लाभ मिळावा, लाभार्थी कार्डाची वयाची अट वाढवावी, त्यांचा वार्षिक सन्मान निधी अदा करावा आदी मागण्यांसाठी जिल्हय़ातील…

वीस टक्के बोनससाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा

दिवाळीसाठी २० टक्के बोनस मिळावा, गृह बांधणीसाठी ५ लाख रूपये कर्जाऐवजी तितके अनुदान मिळावे, यासह बांधकाम कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी मंगळवारी…

उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मागणीसाठी वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यामध्ये झालेच पाहिजे, या मागणीसाठी शहरातील वकिलांनी मंगळवारी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली.

हायकोर्ट खंडपीठासाठी सोलापुरात वकिलांचा मोर्चा

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरातच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोच्र्यात शेकडो…

संबंधित बातम्या