औरंगाबाद जिल्ह्य़ातील विविध कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ‘सीटू’तर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) पशुखाद्याचे दर कमी करावेत, या मागणीसाठी शेकाप, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सोमवारी गोकुळच्या कार्यालयावर…
शेतमजुरांच्या प्रश्नासाठी झालेल्या या आंदोलनात जिल्ह्य़ातील शेतमजूर लक्षणीय संख्येने सहभागी झाले होते. किसान सभेच्या मोर्चाची सुरूवात टाऊन हॉलपासून झाली.
राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. पी. परचंड यांना काळे फासल्याच्या निषेधार्थ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी…
राज्यातील २०पटपेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या प्राथमिक शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिवसेना, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना यांच्या…
राज्य आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील हिंदू खाटीक समाजावर अन्याय केला असून, समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्या सोडवणुकीबरोबरच इतर मागण्यांप्रश्नी…
डेटा ऑपरेटरच्या समस्या मांडण्यासाठी मोर्चाने गेलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना चुकीची विधाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी केली. त्यामुळे संतापलेल्या…