scorecardresearch

ratnagiri flood rains market submerged
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकुळ; संगमेश्वर माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले ; जगबुडी व कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली…

पूरस्थितीमुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

Shravan fasting and festivals cause sharp decline in Mumbai fish market prices affecting fishermens income mumbai
पापलेट, हलवा, सुरमई झाली स्वस्त…जाणून घ्या सध्याचे दर आणि कारणे फ्रीमियम स्टोरी

ही स्थिती गणपती विसर्जनापर्यंत सारखीच राहण्याची शक्यता मासळी व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.

sanitary wear
सॅनिटरीवेअर बाजारपेठ २ अब्ज डॉलरवर; महागड्या, आलिशान उत्पादनांना ग्राहकांची पसंती

कोहलरने नुकताच देशातील तिसरा ‘स्टुडिओ कोहलर’ पुण्यातील कोरेगाव पार्क येथे सुरू केला आहे.

food safety drive in Maharashtra festival season
सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा! – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.

nashik onion subsidy farmers delay
हजारो कांदा उत्पादकांना अनुदानासाठी दोन वर्ष प्रतिक्षा का करावी लागली ?

नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना ‘सात-बारा’ उताऱ्यावरील नोंदीमुळे प्रतीक्षा करावी लागली.

share market news in marathi
Stock Market Today : हे सहा घटक ठरले शेअर बाजारातील आजच्या घसरणीचे कारण

अत्यंत अस्थिर सत्राच्या अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३६८.४९ अंशांची घसरण झाली आणि तो ८०,२३५.५९ पातळीवर स्थिरावला.

संबंधित बातम्या