पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा पत्नीचा दावा; दोन महिन्यांत पुन्हा संसार थाटण्याचे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा आरोप करून त्याला सोडून गेलेल्या पत्नीचा दावा सबळ पुराव्यांअभावी कौटुंबिक न्यायालायने फेटाळला. By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 10:05 IST
Russian Woman Viral Video: रशियन महिलेनं सांगितले भारतीय पुरूषाबरोबर लग्न करण्याचे तीन फायदे, म्हणाली, “गोंडस बाळ…” Russian woman married Indian man: केसेनिया चावरा या भारतात आध्यात्मिक प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भारतीय पुरूषाशी लग्न केले होते. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कAugust 5, 2025 18:07 IST
अजब लग्नाची गजब गोष्ट ! युवकाचे चक्क विवाहित महिलेशी लावून दिले लग्न, फसवणूक करणारे… या प्रकरणी पीडित युवकाच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी चार जणांना अटक केली, तर दोघे फरार आहेत. वैभव विठ्ठल माळोदे (वय २८,… By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 16:35 IST
आर्य समाज पद्धतीने होणारी लग्नं कायदेशीर लढाईत का अडकली आहेत? प्रीमियम स्टोरी Arya Samaj marriage legality न्यायालयाने गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेश सरकारला खोट्या आर्य समाज संस्था कशा भरभराटीस आल्या आहेत याची चौकशी… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: August 2, 2025 19:03 IST
शौचालयांपेक्षा गर्भलिंग निदान केंद्रांची संख्या जास्त ॲड. वर्षा देशपांडे यांची खंत By लोकसत्ता टीमJuly 31, 2025 20:32 IST
लग्न संस्काराचे इव्हेंन्टमध्ये झालेले रूपांतर चिंतेचे; डोंबिवलीत ‘शुभमंगल सावधान’ परिसंवादातील जाणकारांचे मत सुनिती रायकर, सई बने, ॲड. तृप्ती पाटील, संगीता पाखले, पूजा तोतला, लीना मॅथ्यू यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नेत्रा फडके… By लोकसत्ता टीमUpdated: July 30, 2025 16:44 IST
अभिनेत्याने मंदिरात केलं लग्न, दुसरी बायको ६ महिन्यांची गरोदर; पहिली पत्नी आहे वकील, तिच्या इन्स्टाग्रामवर… अभिनेत्याची पहिली पत्नी वकील आहे. त्यांना दोन मुलं आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: July 28, 2025 13:13 IST
लग्नास नकार दिल्याने महिलेला इमारतीवरून खाली फेकले; कुठे घडली ही घटना? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने मित्र आरोपी शिवकुमार याला लग्नाला नकार दिला होता. त्या कारणावरून त्याने फिर्यादीच्या घरी येऊन ‘तू… By लोकसत्ता टीमJuly 27, 2025 20:30 IST
“ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं…” नवरदेवाच्या मित्रांचा लग्नात भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल लग्न असेल आणि धमाकेदार डान्स नसेल तर ते होऊ शकत नाही. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 26, 2025 19:56 IST
होणाऱ्या पत्नीला घागरा बदलून न दिल्याने पतीचा कल्याणमधील कपडा दुकानात शस्त्र घेऊन धिंगाणा पत्नीने खरेदी केलेला लेहंगा घागरा सुऱ्याने दुकानात फाडून टाकला आणि दुकानातील कामगारांना अशाच पध्दतीने मारून टाकण्याची धमकी दिली. By लोकसत्ता टीमJuly 26, 2025 18:23 IST
9 Photos Priya Sachdev Kapur: ३० हजार कोटींच्या व्यवसायामुळे वाद; प्रिया सचदेव यांच्याबद्दलच्या ५ गोष्टी जाणून घ्या Priya Sachdev Kapur: अमेरिकन हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवाल यांच्याशी प्रिया सचदेव यांचा पहिला विवाह झाला होता. घटस्फोटानंतर त्यांनी २०१७ मध्ये… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 26, 2025 15:52 IST
Priya Sachdev: ३० हजार कोटींच्या साम्राज्यामुळे वाद; प्रिया सचदेव कोण आहेत? करिश्मा कपूरच्या माजी पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबात कलह Priya Sachdev Wife Of Sanjay Kapoor: करिअरच्या सुरुवातीला प्रिया मॉडेलिंगमुळे प्रकाशझोतात आल्या होत्या. २००५ मध्ये आलेल्या नील ‘एन’ निक्की या… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 26, 2025 11:21 IST
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट
१३ वर्षांत एकही चित्रपट गाजला नाही पण ठरली भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री; ७७९० कोटींची आहे मालकीण
ऑक्टोबर देणार पैसा..पैसा आणि फक्त पैसा… ‘या’ महिन्यातील बुध, गुरू, शुक्र अन् सूर्याचे महागोचर, ‘या’ तीन राशींचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढवणार
अवघ्या काही तासांत ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू! दिवाळीआधीच मिळणार भरपूर पैसा तर करिअर धरेल सुस्साट वेग…
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
पालिकेतील लिपिकीय, निरीक्षकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा; वेतनवाढ बंद करण्याच्या पालिकेच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप
Eknath Shinde : अतिवृष्टीबाधितांना मदत कधी मिळणार? एकनाथ शिंदेंचे दसरा मेळाव्यातून शेतकऱ्यांना आश्वासन; म्हणाले, “पूरग्रस्तांची दिवाळी…”