Page 3 of मातोश्री News
रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंसहीत उद्धव यांनी या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे असे उद्योग सुरु आहेत, असे संजय राऊत म्हणाले
नारायण राणे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी परवा एक भाषण केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावेळी. कलानगरच्या नाक्यावर बोलतात तसे ते…!”
अजित पवार म्हणतात, “काही करायचं तर तुमच्या घरासमोर, मंदिरात काय करायचं ते करा”!
देवेंद्र फडणवीस म्हणतात, “कदाचित शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतंय की असं केल्यानं…!”
थोड्या दिवसाने ईडी संजय राऊतांच्या तोंडात विडी देणार आहे, असेही नारायण राणे म्हणाले
मातोश्री आमचे दैवत आहे आणि याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल शिवसैनिक कोणाचेही ऐकणार नाहीत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे
“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राणा दांपत्याने म्हटलंय.
रवी राणा म्हणतात, “मातोश्री, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात आहेत. मी कुठलंही चुकीचं भाष्य वापरलेलं नाही. पण…!”
मागील दोन दिवसांपासून शिवसैनिक ‘मातोश्री’समोर गोळा होत असल्याचं चित्र दिसत आहेत