Page 6 of मावळ News

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे अब्जाधीश असून नुकतेच ते दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थच्या मावळमधील पराभवाचा बदल घेणार असल्याचे उपरोधिकपणे वक्तव्य करणारे आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार…

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट अशी थेट लढत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीवेळी २०१९ ला उमेदवारी अर्ज दाखल करताना बारणे कुटुंबाने १०२ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांची मालमत्ता दाखविली…

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सोमवारी (२२ एप्रिल) रणशिंग फुंकण्यात येणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने मावळमधून माधवी जोशी यांना तर शिरूरमधून आफताब अन्वर मकबूल शेख यांना शनिवारी (२० एप्रिल) उमेदवारी जाहीर केली…

दोघांनी वंचितच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज गुरुवारपासून (१८ एप्रिल) भरण्यास प्रारंभ होत आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर…

बारणे यांनी विरोधी उमेदवाराला ओळखत नाही, असं विधान केलं होतं.

निवडणुकीत दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील मतदार निर्णायक ठरणार असून मावळचा खासदार ठरविणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांचा गाठीभेटींवर भर आहे.

वाघेरे म्हणाले की, संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे.