कूपर रुग्णालयात महिलेला उंदराने कुरतडले… रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप कूपर रुग्णालयातील गंभीर घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेची मोठी चिंता निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 16:48 IST
‘घाटी’वर ताण; २४ तासात ७८ प्रसूती… विश्रांती न घेता घाटीतील कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे सातत्यपूर्ण काम By बिपीन देशपांडेSeptember 4, 2025 21:33 IST
आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात अस्वच्छता… आगाशी आरोग्य केंद्र परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्ण व नागरिक त्रस्त By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 18:27 IST
कूपर रुग्णालयातील रुग्ण सेवा विस्कळीत; कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत संपुष्टात आल्याने रुग्णांना फटका परिणामी, रुग्णांना नोंदणी करणे, डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्याचबरोबर अन्य तपासण्या करण्यासाठी तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 2, 2025 13:45 IST
भाभा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित; मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी संपाचा इशारा आपल्या मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी संप करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. By लोकसत्ता टीमAugust 22, 2025 21:01 IST
शिंदेंच्या कार्यकाळातील औषध, साहित्य खरेदीची त्यांच्याच मंत्र्यांकडून चौकशी ! – गडचिरोलीत घोटाळा झाल्याचा आशिष जयस्वाल यांचा दावा… गडचिरोलीत १०० कोटींच्या औषध खरेदीत घोटाळ्याची चौकशी शिंदे यांच्या कार्यकाळातील मंजुरी असूनही त्यांच्याच मंत्र्याकडून आदेशित करण्यात आली आहे. By सुमित पाकलवारAugust 17, 2025 09:41 IST
डोंबिवलीत आरोग्यवर्धिनी केंद्राला गाळा भाड्याने देणाऱ्या पालिका फार्मासिस्टच्या अडचणीत वाढ; महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाने निलंबनाची मागणी कल्याण-डोंबिवली पालिकेतील एका मुख्य फार्मासिस्टने आपला गाळा पालिकेलाच भाड्याने देऊन ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ नियमाचा भंग केल्याचा आरोप. By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 14:56 IST
‘स्थानिक’साठी जमेल तिथे युती, अन्यथा स्वबळावर – हसन मुश्रीफ आटपाडी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक… By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 20:26 IST
सहकारी महिलेशी गैरवर्तन… जळगाव महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी निलंबित सहकारी डॉक्टर महिलेशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाल्याने महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली… By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 09:17 IST
डॉक्टरला जडला अनोखा छंद ; चक्क आरोग्य केंद्र परिसरात कोंबड्यांचे संगोपन, अंडी उबवण्याचे केंद्रही! लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. चंदू वंजारे यांचा हा प्रताप आहे. आरोग्य विभाग… By लोकसत्ता टीमAugust 4, 2025 16:48 IST
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून ६ महिन्यांत १२३ रुग्णांना १ कोटींची मदत निधी व्यवस्थापनातील पारदर्शकता यामुळे हा कक्ष पालघर जिल्ह्यासाठी विशेषतः ग्रामीण आदिवासी भागासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 18:11 IST
Organ Donation Week : अवयव दान संदर्भात जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम उपक्रम ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविले जाणार… By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 15:53 IST
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज
देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Rohit Sharma Reaction: “टीम इंडिया…”, रोहित शर्माची भारताच्या महिला संघाच्या विजयानंतर खास पोस्ट, पाहा नेमकं काय म्हणाला?
Powai Studio Incident: रोहित आर्यने ओलीस ठेवलेल्या १७ मुलांना काय सांगितलं होतं? मुलीने सांगितला सुटकेचा थरार! म्हणाली, “आधी आम्हाला…”
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
Petrol Diesel Price Today: महिन्याच्या शेवटच्या दिवशी नागरिकांच्या खिशाला कात्री की दिलासा; तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव जाणून घ्या
‘या’ पाच भारतीय पदार्थांमुळे झटक्यात वाढते शुगर, डायबिटीज असलेल्यांनी दूरच रहावे… कमी प्रमाणात खाण्याचा विचारही करू नये
रोज पोट व मांड्यांवर इंजेक्शन अन्…; पतीपेक्षा ७ वर्षे मोठ्या अभिनेत्रीने आई होण्यासाठी घेतले उपचार, म्हणाली, “मला बेशुद्ध…”