scorecardresearch

मराठी भाषा धोरणाबाबत आज औरंगाबादेत बैठक

मराठी भाषेविषयी २५ वर्षांचे धोरण ठरवता यावे, यासाठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या उपस्थितीत उद्या (शुक्रवारी) डॉ.…

जालना लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी काँग्रेसची आज बैठक

जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक सोमवारी (दि. २० मे)…

‘एलबीटी’ संदर्भात व्यापा-यांची बैठक

एलबीटी करासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी कोल्हापुरातील व्यापाऱ्यांची टिंबर मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात बैठक झाली. उद्या रविवारी मुंबई येथे तीन प्रमुख व्यापारी…

रामदास आठवले यांची आज सभा

मराठवाडा दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना सरकार उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. या विरोधात उद्या (रविवारी) रिपब्लिकन पक्षातर्फे(आठवले गट) अध्यक्ष रामदास…

पाणीप्रश्नावरील बैठक ‘मागील पानावरून पुढे’!

महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण कायद्याची येत्या पावसाळ्यात काटेकोर अंमलबजावणी करावी, या साठी प्रभावी रेटा देण्याचा निर्धार मराठवाडय़ातील आमदारांच्या बैठकीत शनिवारी…

लोकसभेबाबत राष्ट्रवादीची शुक्रवारी बैठक

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र लढणार की स्वतंत्र याचा निर्णय राज्यात नव्हे तर दिल्लीत सोनिया…

कल्याण-डोंबिवली अतिरिक्त पाणीप्रश्नी पुढील आठवडय़ात बैठक

कल्याण-डोंबिवली महापालिकेला १४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी पुरविण्यासंदर्भात विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्यासमवेत पुढील आठवडय़ात बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

भारतीय ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघात सात मे रोजी बैठक

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) व केंद्रीय क्रीडामंत्रालय यांना सात मे रोजी लुसाने येथे बैठकीसाठी निमंत्रित केले…

एएमटीसाठी आज मंत्रालयात बैठक

महापालिकेच्या शहर बस सेवेचे अस्तित्व आता उद्या (शुक्रवार) पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यासमवेत मुंबईत मंत्रालयात होणाऱ्या बैठकीवर अवलंबून आहे. या बैठकीत…

अकरावी केंद्रीय प्रवेश समिती चर्चा;मुख्याध्यापकांची २ एप्रिलला बैठक

दहावीची परीक्षा समाप्तीच्या पाठोपाठ शिक्षण उपसंचालक कार्यालयाने येत्या २ एप्रिलला अकरावी केंद्रीय प्रवेश समितीवरील चर्चेसाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची बैठक बोलविली…

कावीळ साथीच्या पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरात बैठक

पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे गतवर्षी इचलकरंजी शहरात पसरलेल्या भीषण कावीळ साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या…

वाळू वाहतूकदार संघटनेबरोबर संयुक्त बैठकीचे आश्वासन

वाळू वाहतूकदारांवर पोलिसांकडून होत असलेल्या कथीत अन्यायाच्या विरोधात महसूल, पोलीस तसेच वाळू वाहतूकदार संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन…

संबंधित बातम्या