मंत्रालयासमोरील राजकीय पक्षांची कार्यालये असलेली जागा बाजारमूल्यापेक्षा कमी दराने रिझर्व्ह बँकेला विकल्याचा आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल नाक्यापासून पालघरपर्यंत एकूण १२१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे.