Page 40 of म्हाडा News

कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये मिळणार आहे.

ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीचे पुनर्विकासाचे काम संथगतीने सुरु असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला होता.

मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतीतील १९९८ पासून वाढीव सेवा शुल्काचे दर लागू करण्यात आले होते.

म्हाडासंदर्भातील कोणत्याही तक्रारी वा समस्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांचे निराकरण करून घेणे आता सोपे होणार आहे.

पोलिसांच्या सेवानिवासस्थानांच्या पुनर्विकासाचा गेले अनेक वर्षे रेंगाळलेला प्रश्न अखेर मार्गी निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हाडा अभिन्यासातील १७ पोलीस वसाहतींचा…

सर्व्हर पूर्ववत होण्यासाठी जवळपास साडे चार ते पाच तास लागले. त्यामुळे विजेत्यांना बराच वेळ ताटकळत रहावे लागले.

गिरणी कामगारांना सरसकट घरे देण्याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या सोडतीत ५९ हजारांहून अधिक पात्र अर्जदार सहभागी होणार आहेत.

सोडतीच्या मुळ वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र काही प्रशासकीय कारणाने ही सोडत पुढे ढकलण्यात आली होती.

उन्नतनगर प्रभाग तीन ही वसाहत अडीच एकरवर पसरली असून १४४ रहिवासी बैठ्या चाळीत राहतात.

जुन्या इमारतींमधील रहिवाशांची गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेली बृहद्सूची (मास्टर लिस्ट) शून्यावर आणण्याचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) प्रयत्न…

म्हाडाकडून गृहप्रकल्पासाठी विकासकांवर अधिमूल्य आकारले जाते. अधिमूल्याची रक्कम भरण्यास विलंब झाल्यास विकासकांवर १८ टक्के व्याज आकारले जाते.