Page 66 of म्हाडा News

तात्काळ हा अहवाल सादर करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

टीईटी, म्हाडा, आरोग्य भरती गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता.

विकासकाचा हिस्सा विक्रीचे हक्क व विकासकाच्या जागेवर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कर्ज काढण्याची परवानगी देण्यात आली

अगोदरच प्रशासकीय मंजुरी घेण्यात आल्यामुळे हा मलिदा खिशात टाकणे म्हाडा अभियंत्यांना सोपे जाते.

म्हाडाकडे विविध मार्गानी निधी येत असला तरी कर्मचाऱ्यांच्या भरमसाट वेतनाचा मोठा बोजा सहन करावा लागत आहे.

सातारा परिसरातून एकास अटक; विवाहाचे आमिष दाखवून बलात्कारही केला

आर्थिक घोटाळय़ात अडकलेल्या सहारा इंडियाचा धानोरी येथील ५२ एकर भूखंड ३७६ कोटींना खरेदी करण्याचे पुणे म्हाडाने ठरविले आहे.

अलीकडेच म्हाडाने वांद्रे पूर्वेतील एका प्रकल्पाला अधिमूल्य भरून चटईक्षेत्रफळ वापरण्यास परवानगी दिली आहे.

शहरातील घरांचे दर पाहता या घरांच्या किमती कमी असल्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयही शहरात घर घेण्याचे स्वप्न पाहू शकतो.

१८ ऑगस्ट रोजी सोडत जाहीर होणार आहे.

या निर्णयावर उपकरप्राप्त इमारती व संक्रमण शिबिरांतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे

त्यामुळे जुन्या इमारतीतील प्रतीक्षा यादीवरील रहिवाशांना किंवा सामान्यांना सोडतीतून शहरात घर मिळण्याची आशा संपुष्टात आली.