Page 17 of एमआयडीसी News

बदलापूर ते शिळफाटा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बेसुमार ढाबे, हॉटेल्स आणि गॅरेज उभारण्यात आली आहेत.
२७ गावांमधील काही रहिवाशांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

ठाणे बेलापूर मार्गावरील कोपरखरणेकडे जाणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला लागून झोपडपट्टी वसण्यात आली होती.

या दुर्घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून होणारा पाणीपुरवठा मंगळवार व बुधवारी काही भागांमध्ये बंद राहणार आहे.
भरमसाट पाण्याचा वापर करूनही बिल भरण्याबाबत मात्र रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते.

पावणे एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीत तीन कंपन्या आगीत खाक झाल्या.
कल्याण-डोंबिवली शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी एमआयडीसी वसाहतीत लहान, मोठे सहाशे ते सातशे उद्योग आहेत.

१० हजार क्युबीक मीटर पाणी उसने घेण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे.
३९० व ३९३ मधील तरतुदीनुसार महापालिकेचीही परवानगी घेणे आवश्यक होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूखंडावरील झोपडय़ांचा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या (एसआरए) माध्यमातून विकास

डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांच्या एका गटाने कंपनीत नियमित वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर र्निबध घालण्याचा निर्णय घेतला आहे.