Page 4 of दूध उत्पादन News

राज्य शासनातर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये असे अनुदान देण्यात येते.

राज्यात संकलित होत असलेल्या एकूण दुधापैकी ७२ टक्के दुध खासगी दूध संघामध्ये संकलित होते. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दुधापैकी ७२…

बँकानी पुढे येवून कर्ज पुरवठा वाढविण्याची गरज आहे, असे नाबार्ड जिल्हा प्रबंधक श्रीराम वाघमारे यांनी सांगितले.

दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत.

विविध दूध संघांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला.

अमूलने शेळीच्या दुधाचे संकलन करून त्याचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करावे, अशी गुजरातमधील मालधारी संघटनेची (गुजरातमधील मेंढपाळ समाज) मागणी आहे. यावर…

१९ लाख ५८ हजार ५४० रुपये संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दूध दरवाढ झालीच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाही , दरवाढ आमच्या हक्काची अशा जोरदार घोषणा देत आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या…

पीटीआयशी बोलताना जयेन एस. मेहता म्हणाले की, मान्सून वेळेवर दाखल झाल्याने दूध उत्पादक पशुपालकांवर चाऱ्याच्या वाढत्या किमतीचा ताण पडणार नाही.

पॅकिंग पिशव्यांमधील दुधाची तपासणी तपासणी करताना टँकर मधील दुधाचे प्रत्येकी दोन दोन नमुने घेण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ७५०.०० कोटी रुपयांच्या पतहमी निधी न्यासाची स्थापना केली.

कॉपी रायटर मनीष तिवारी व चित्रकार जयंत राणे यांच्या सहकार्याने जाहिरातीचा नवा अध्याय घडवणारी ही अटरली-बटरली आज मात्र चिंब पापण्यांनी…