Page 23 of मंत्री News

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे एक नवा रेकॉर्ड अर्थसंल्पाच्या निमित्ताने नोंदवला गेला आहे

नबकिशोर दास हे झारसुगुडा जिल्ह्यात दौऱ्यावर असताना रविवारी सकाळी पोलीस अधिकारी गोपाल दास याने त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या.

Naba Das Shot Dead : ओदिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोरदास यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

गोळीबार झाल्यानंतर नाबा दास यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्यांची प्रकृती गंभीर आहे असं समजतं आहे

मोबाईलवर खेळण्यासाठी माकडांनी लावल्या रांगा, केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरवर शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच.

राज्याच्या उद्योगमंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्याने जिल्ह्यातील रखडलेल्या औद्योगिक प्रकल्पांना गती मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या तरी तसे होताना दिसत…

शिंदे गटाने साताऱ्याहून थेट शंभूराजांना ‘आयात’ करत रविंद्र चव्हाण आणि भाजपला जिल्ह्यात फारशी राजकीय मोकळीक मिळणार नाही याची काळजी घेतली…

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याची काहीही खात्री नसल्याने सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ अशीच वेळ गोगावले यांच्यावर आली आहे.

नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या न झाल्याने गेली अडीच महिने जिल्ह्यांमधील विकासकामे ठप्प आहेत.

मंत्रिमंडळात संधी हुकल्याने बच्चू कडू समर्थक नाराज

राज्यातील सोळा मतदारसंघांमध्ये पुढील १८ महिने ही ‘प्रवास योजना’ सुरू राहणार आहे. त्यासाठी सहा केंद्रीय मंत्री नेमले असून ते प्रत्येक…

या तरुणाने पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.