Page 100 of अपघात News
डोंबिवली येथील एमआयडीसीत गुरुवारी दुपारी एक गुलमोहराचे झाड धावत्या रिक्षेवर कोसळले. या अपघातात रिक्षा चालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला
जखमींना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तीन हात नाका परिसरात गुरुवारी सकाळी दूध आणण्यासाठी जात असलेल्या एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.
ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या क्षेत्रात २०२४ या वर्षभराच्या कालावधीत २३० जणांचा अपघाती मृत्यू तर ६०८ जण गंभीर जखमी…
कुर्ला येथील अपघातानंतर चर्चांच्या फैरी झडल्या असल्या तरी बेस्टच्या बसेसचे अपघात आटोक्यात आलेले नाहीत. बेस्टच्या भाडेतत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र…
बोरिवलीमधील गोराई परिसरात पुढे जाण्याच्या प्रयत्नात बेस्ट बस चालकाने दुचाकीला धडक दिली. त्यात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
बंदी आदेश धुडकावून डंपर, सिमेंट मिक्सर, अवजड मालवाहू ट्रक शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरून जातात. अवजड वाहनांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात. त्याठिकाणांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर २०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात वाहतुक पोलीस आणि प्रादेशिक…
शिळफाटा मार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका रिक्षाची कंटेनरला धडक बसल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला.
ओझर येथे महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यावर दोन आठवड्याआधी झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या आराध्या शिंदे (नऊ) हिचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू…
नागपुरात असलेला लग्नसोहळा आटोपून मूर्तीजापूरला जाण्याकरिता कारने निघालेल्या कुटुंबीयांची कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्ते दुभाजकाला धडकली.
रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधाही नव्हती. तर कर्मचारीही वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी नव्हता. यामुळे रुग्णवाहिकेत अडकलेल्या महिलेवर वेळेत उपचार करता आले नाहीत.