नाशिक : घोरवड घाटात तीन वाहनांचा अपघात; दोनजण गंभीर जखमी जिल्ह्यातील सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. By लोकसत्ता टीमMay 24, 2023 11:03 IST
Road Accidents In Maharashtra : राज्यात पाच अपघातांत १७ मृत्युमुखी विदर्भातील बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळय़ा तीन अपघातांतील १४ मृतांचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमMay 24, 2023 04:36 IST
अमरावती : लग्नावरून परतणाऱ्या दोन वाहनांना दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर भीषण अपघात; ५ ठार, 7 जखमी अमरावती – दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर इटकी फाट्यानजीक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लग्नावरून परत येताना दोन वाहनात भीषण अपघात झाला. By लोकसत्ता टीमMay 23, 2023 11:24 IST
मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीची धडक, ५ ठार तर १३ जण जखमी १३ जखमींना सिंदखेडराजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2023 08:03 IST
गोंदिया : दोन चालकांच्या भांडणात ट्रेलर सुटला अन् थेट खासदाराच्या वाहनाला धडकला; पुढे काय झाले वाचा.. भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रेलरने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले. By लोकसत्ता टीमUpdated: May 22, 2023 18:51 IST
मुंबईः दुचाकीस्वाराची वाहतुक पोलिसाला धडक या प्रकरणी सोमवारी पहाटे चव्हाण यांच्या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMay 22, 2023 18:21 IST
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना सहा वर्षांनी मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने दिला ‘असा’ न्याय… टेम्पोने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ५८ लाख ५२ हजार ६७३ रुपये देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने विमा कंपनीला… By लोकसत्ता टीमMay 22, 2023 13:32 IST
घर अवघ्या दोन किलोमीटरवर असताना काळाने गाठलं, पंढरपूरवरून परतणाऱ्या तीन भाविकांचा दुर्दैवी अंत, ७ जण गंभीर पंढरपूरवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात शेगावजवळ मोठा अपघात झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 22, 2023 11:04 IST
मोठी बातमी! १६ मिनिटं फुटबॉलचा सामना रंगला अन् आख्ख्या स्टेडियममध्ये झाली चेंगराचेंगरी, १२ जणांचा मृत्यू तर ५०० लोक जखमी या दुर्देवी घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून ५०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेमुळं साल्वाडोरमध्ये… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 21, 2023 18:51 IST
२९ वर्षीय अभिनेत्रीचा ट्रकने चिरडल्यामुळे अपघाती मृत्यू, कुटुंबावर शोककळा अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 21, 2023 15:53 IST
पुण्यात २४ मे रोजी हेल्मेट सक्ती पुणे जिल्ह्यात २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 20:57 IST
बुलढाणा: उकळत्या दुधाच्या कढईत पडून मुलीचा मृत्यू, तब्बल तीन आठवड्यांची झुंज अपयशी यामुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 20:35 IST
Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”
महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन यांचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर विजय
Apple Event 2025 Updates: आयफोन प्रेमींसाठी खूशखबर! दमदार फिचर्ससह आयफोन 17 सिरीज लाँच; किंमत काय ? लगेच जाणून घ्या
कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव
…तर अमेरिकेलाच भारताला पैसे द्यावे लागतील; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ट्रम्प यांच्याविरोधात गेल्यास काय होणार?
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
12 Photos : निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीमध्ये रेश्मा शिंदेने घेतले अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन