मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाला.
वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना खासदारांनी प्रशासनाला दिल्या.
महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळातील (एमएमएमओसीएल) मुख्य अभियंता (सिग्नल आणि टेलिकाॅम) आणि व्यवस्थापक, सुरक्षा या पदावरील अधिकार्यांचे निलंबन करण्यात आले…