वांद्रे-कुर्ला संकुलातील तीन व्यावसायिक भूखंडांच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकत्याच खुल्या केल्या.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पायाभूत सुविधा प्रकल्पातील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ‘एमएमआरडीए’ने सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण तयार केले आहे.
एमएमआरडीएच्या २०२५-२६ वर्षासाठीच्या ४०,१८७.४१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.