शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न, वनहक्क, पाणीपुरवठा, रोजगार, कर्जमाफी अशा अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शहापुर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी…
या मोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थी,माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शासन व प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.