scorecardresearch

tribal community rally in pune over sexual violence against women in manipur
मणिपूर महिला अत्याचारप्रकरणी पुण्यात आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा…!

जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाने एकत्र येऊन मणिपूर सरकारचा निषेध म्हणून शनिवारवाडा ते कलेक्टर कचेरी असा पायी आक्रोश मोर्चा आयोजित केला…

silent march of Jain community in chikhli
बुलढाणा: जैन समाजाचा चिखलीत मूक मोर्चा

कर्नाटक राज्यामधील बेळगांव जिल्ह्यातील हिरेकोडी येथील तपस्वीरत्न कामकुमार नंदीजी महाराज यांच्या क्रूर हत्येचा चिखली येथे जैन समाज बांधवांनी अहिंसक निषेध…

efforts started unite citizen song aaplya gavatun torrent hatwa
टोरंट हटवा मोहिम; गाण्याच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र करण्याचे प्रयत्न

‘गद्दारांचा भरतोय बटवा… भुमीपुत्रानो आवाज उठवा…आपल्या गावातून टोरंट हटवा’ असे गाण्याचे बोल आहेत.

washim people protest march deprived injustice oppression
वाशीम: अन्याय अत्याचाराविरोधात वंचितचा जन आक्रोश मोर्चा!

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते फारुख अहेमद यांच्या नेतृत्वात मोर्चाला…

Silent march in Kamkumar Nandiji Maharaj murder case
बुलढाणा: कामकुमार नंदीजी महाराज हत्याप्रकरणी मूक मोर्चा, देऊळगाव राजात व्यापारी प्रतिष्ठाने बंद

कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील हिरे कुडी या गावात दिगंबर जैनाचार्य १०८ श्री कामकुमार नंदीजी गुरुदेवांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या…

Commissioner Bhagyashree Banayat
नाशिक: प्रकल्पग्रस्त मोर्चेकरी माघारी- मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालय गाठण्याचा इशारा

मागण्यांसाठी सोमवारपासून अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा निघाला होता. बुधवारी हा मोर्चा इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरात पोलिसांनी अडविला.

mumbai citizens march social welfare office
पैसे भरूनही हक्काचे घर न मिळाल्याने नागरिकांचा समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा

संस्थेमधील काही माफियांनी तत्काळ घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केली.

shortage artificial water people Nashirabad led Ghagar Morcha leadership NCP Tuesday afternoon jalgaon
जळगाव: पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातील नशिराबादेत टंचाई; राष्ट्रवादीचा घागर मोर्चा

मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन यांनी केले.

Support Jharkhand Mukti Morcha AAP against Ordinance
अध्यादेशाविरोधात ‘आप’ला झारखंड मुक्ती मोर्चाचा पाठिंबा

दिल्लीची प्रशासकीय सेवांवर केंद्राचे नियंत्रण आणण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या