१९७४मध्ये ‘समानतेकडे’ हा भारतातील स्त्रियांच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि भारतीय स्त्रियांच्या चळवळीला नव्याने उभारी आली.
कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात गुरूवारी दुपारी अपघातात महिला जखमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी गतिरोधकासाठी रास्ता रोको केला.
तथाकथित ‘इस्लामी क्रांती’नंतर १९७९ पासून होत असलेल्या अन्यायांचा मुकाबला करण्यासाठी इराणी स्त्रिया वारंवार निदर्शने करतात, कैदेची- छळाची भीती न बाळगता!