scorecardresearch

pratap patil chikhlikar performs aarti at varsha then submits demands to cm fadnavis
‘वर्षा’ बंगल्यात चिखलीकरांच्या हस्ते आरती; मग मुख्यमंत्र्यांकडे निवेदन, मागण्यांची जंत्री !

अशोक चव्हाण यांनी नोकरभरतीची तक्रार केली असताना, चिखलीकर थेट मुख्यमंत्र्यांना भेटले.

kudal nagarpanchayat bjp shivsena clash escalates nilesh rane opposed
भाजपचे सहा नगरसेवक पक्षातून निलंबित; पक्षवविरोधी कारवाई करत असल्याचा आरोप… आमदार निलेश राणे यांचा कारवाईवर आक्षेप!

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आला आहे.

bjp eyes nanded corporation win with ashok chavan at the helm
देेवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनासाठी नांदेडमध्ये चढाओढ ! डॉ. हंबर्डे-खोमणे यांचे फलक; खासदार चव्हाणांच्या प्रतिक्रियेवर तीव्र टीका…

मराठा आंदोलनावर मौन साधणाऱ्या अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केल्याने त्यांच्यावर समाजमाध्यमांतून टीका.

Bharat Petroleums proposal for gas pipelines to Ahilyanagar Municipal Corporation
नगर शहरात गॅस वाहिन्यांसाठी १३० कि.मी. लांबीचे रस्ते खोदाईची मागणी ; भारत पेट्रोलियम’चा महापालिकेला प्रस्ताव

शहरातील काही भागांत नवीन सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. असे असतानाच हा रस्ते खोदायचा प्रस्ताव दाखल झाला आहे.

Brother vs brother BJP vs BJP Party in unease over latest Matua family war
भाजपा विरुद्ध भाजपा; दोन सख्ख्या भावांच्या वादाने वाढणार पक्षाच्या अडचणी? नेमकं प्रकरण काय?

BJP Brother vs brother conflict तृणमूल काँग्रेसच नव्हे, तर भाजपादेखील कौटुंबिक वादामुळे अडचणीत आला आहे.

sharad pawar visits karmaveer gaikwad village before onion
पुणे बाजार समितीत गैरकारभार; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र… वाचा, पवारांची नेमकी मागणी काय ?

गैरकारभाराच्या चौकशीसाठी शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी.

Sanjay Raut Defamation Case narayan Rane
राऊतांच्या मानहानीप्रकरणी नारायण राणेंवर खटला; साक्षीदारांच्या तपासणीसाठी ११ नोव्हेंबरला सुनावणी…

‘मतदारयादीत नाव नसताना आपणच राऊतांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली,’ या राणे यांच्या वक्तव्यावरून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला…

Nilesh Lanke Forms New Alliance in ahilyanagar
नगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी, खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार; वरिष्ठांशी चर्चा…

शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले.

Congress questions Suresh Gopis election after BJP leaders remarks
भाजपा नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद, काँग्रेसने ‘या’ राज्यातील निवडणुकीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह; नेमकं प्रकरण काय?

BJP voter fraud allegations आता काँग्रेसकडून केरळमधील भाजपाचे एकमात्र खासदार सुरेश गोपी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ajit pawar denies any election fraud
कुठेही मतांची चोरी नसून विरोधक गैरसमज पसरवतायत – अजित पवार

सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत.

Mumbai self redevelopment authority Praveen Darekar appointed President old building redevelopment
खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून भेटीचे नाटक… प्रवीण दरेकर काय म्हणाले ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देत नाहीत या सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले.

संबंधित बातम्या