मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोहळा पार पडला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोहळा पार पडला.
सर्व शिक्षा अभियान अंमलबजावणीसाठी राज्यात ‘जनरल काऊन्सिल’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह कमिटी’ अशा दोन समित्यांची स्थापना करण्यात यावी, अशा केंद्र शासनाच्या सूचना…
‘पवनराजे यांच्या मारेकऱ्यांना गजाआड झालेले पाहायचे आहे’ या मथळय़ाखाली प्रसिद्ध झालेले वृत्त न्यायालयाच्या निकालाचा विपर्यास करणारे असल्याचा खुलासा खासदार डॉ.…
चोरलेले सोने विकत घेतल्याच्या आरोपावरून थेरगावातील सराफाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना व्यवसाय बंधूंनी धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी घडली.