scorecardresearch

एमपीएससी परीक्षा

एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) होय. ही भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. या संस्थेद्वारे महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे यासाठी योग्य आणि कार्यक्षम उमेदवार पुरवत असते. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास या आयोगाद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते.

या परीक्षा राज्य सरकारच्या विविध पदांसाठी असतात. यामध्ये कार्यकारी अधिकारी विभाग, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, महानगरपालिका/नगर परिषद अशा विभागांमधील पदांचा समावेश असतो.

दरवर्षी इंग्रजी आणि मराठी अशा दोन माध्यमांमध्ये ही संस्था परीक्षेचे आयोजन करते. दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो उमेदवार या परीक्षांना बसतात. या संस्थेचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.
Read More
Maharashtra Public Service Commission strengthened with three new members appointed
एमपीएससी बळकट होणार! तीन नवीन सदस्यांची घोषणा, परीक्षा, नियुक्तीला गती

एमपीएससीतील तीन रिक्त सदस्यपदे अखेर भरल्याने स्पर्धा परीक्षांच्या निकाल आणि निवड प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

wardha barti extends deadline for financial aid to sc candidates clearing mpsc prelims
एमपीएससी परीक्षेसाठी आर्थिक सहाय्य, मुदतवाढ पण मिळाली…

एमपीएससी अराजपत्रित गट-ब २०२४ पूर्व परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी बार्टीने मुख्य परीक्षेसाठी देण्यात येणाऱ्या १० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीच्या…

mpsc percentile system loksatta
एमपीएससीचा ऐतिहासिक निर्णय: भरती प्रक्रियेकरिता पर्सेंटाईल पद्धती लागू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पोलीस उपनिरीक्षक अशा विविध परीक्षांसह सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते.

mpsc kyc loksatta news
आता ‘एमपीएससी’च्या अर्जांसाठीही ‘केवायसी’ आवश्यक, जाणून घ्या…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता एमपीएससीने उपाययोजना आखण्यास सुरूवात केली.

Maharashtra Public Service Commission strengthened with three new members appointed
एमपीएससी मंत्र: बुद्धिमापन चाचणी, अंकगणित व सांख्यिकी; गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा

गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा पेपर दोनमधील बुद्धिमापन चाचणी, अंकगणित व सांख्यिकी या घटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात…

Shiv Sena Thackeray group spokesperson Jayashree Shelke expressed a strong stance
एमपीएससीची निवड यादी रखडली; आयोगाकडून ‘तारीख पे तारीख’ शिवसेना प्रवक्त्या म्हणतात..

निकाल घोषित होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहू, अशी रोखरोठ भूमिका शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी व्यक्त केली.

mpsc mantra
एमपीएससी मंत्र… गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा, भारतीय अर्थव्यवस्था

गट ब सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर दोनमधील अर्थव्यवस्था व नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलपमाणे विहीत केलेला आहेः

mpsc loksatta news
एमपीएससी मंत्र: गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान

गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेमधील माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान या उपघटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

देवदत्त पट्टनायक
हत्ती आणि घोड्यांनी भारतीय संस्कृतीला कसा आकार दिला?

Significance of elephant and horse in Indian Cultural: भारतीय संस्कृतीला आकार देण्यामध्ये हत्ती आणि घोड्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हत्ती…

MPSC Mantra group B Non Gazetted Services Mains Exam Environment
एमपीएससी मंत्र : गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षापर्यावरण

मानवी विकास व पर्यावरण यांमधील परस्परसंबंध समजून घ्यावेत. विकासाचा पर्यावरणावर होणारा परिणाम हा मुद्दा पर्यावरणीय आघात (Environmental Impact) या संकल्पनेच्या…

MPSC Mantra Group B Non Gazetted Services Mains Exam Geography
एमपीएससी मंत्र: गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा; भूगोल

पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादी मधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे.

nagpur mpsc 2024 prelims result cutoff delay
‘एमपीएससी’कडून निकाल जाहीर,‘कट ऑफ’ने मोडले सर्व विक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-ब पूर्व परीक्षेचा निकाल दीड महिन्याच्या विलंबानंतर अखेर जाहीर झाला,विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप असून, सोशल मीडियावर आयोगाच्या कार्यपद्धतीवर…

संबंधित बातम्या