भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयससीसीच्या महत्वाच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. ज्यामध्ये २००७ टी-२०विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे. त्याचबरोबर तो सीएसके संघाचा कर्णधार आहे. धोनीने १५ ऑगस्ट २०१९ रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेतली आहे. तो मूळचा रांचीचा असून ७ जुलैला त्याचा वाढदिवस असतो.
जगात टॉपवर असलेल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये ३ भारतीय खेळाडू आहेत. तिघांचीही संपूर्ण संपत्ती १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. सचिन…
Cristiano Ronaldo’s Engagement Ring: पोर्तुगालचा फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं अखेर प्रेयसी जॉर्जिना रॉड्रिग्जशी साखरपुडा केला आहे. जॉर्जिनाने हातात अंगठी घातल्याचा एक…