Page 8 of एमएसआरडीसी News

पश्चिम मार्गावरील जमिनींचे ६० टक्के भूसंपादन झाले आहे, तर पूर्वेच्या मार्गावर असणाऱ्या गावांमधील स्थानिकांना भूसंपादन नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी या मार्गाच्या आठपदरीकरणाचा प्रस्ताव अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी)…

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमागे या मार्गावर थांबे नसणे हेसुद्धा एक कारण आहे.

परंतु मुंब्रा बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यावरच येथील वाहतूक कोंडीविषयी अंदाज येऊ शकेल असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडे वर्ग केला आहे.

एमएमआरडीएने पथकर वसुलीचे अधिकार देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. ती सरकारने मान्य केली आहे.

भूसंपादनाच्या कामाला वेग देण्यात आला असून, भूसंपादन मेपर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. भूसंपादनासाठी लागणारा निधी ‘हुडको’कडून कर्जरुपाने घेण्याच्या प्रक्रियेलाही…

शिळ फाटा रस्त्यावर मारुती सुझुकी शोरुम जवळ भूमी लाॅन्स हे ३०० रहिवाशांचे वस्ती असलेले गृहसंकुल आहे.

प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धनासह मंदिर परिसराचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी २०२१ मध्ये अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद…

वांद्रे-वरळी सागरीसेतूवरील भीषण अपघातानंतर अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) जाग आली आहे.

शून्य अपघात हे आमचे उद्दिष्ट असल्याचा दावा करीत अपघातांना आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात येतील असेही एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले…

२५० कोटी रुपयांच्या निधीमुळे या प्रकल्पासाठी स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने त्यांचा मोबदला मिळू शकणार आहे.