scorecardresearch

High Court order Conditional permission to kill goat on the steps of Saptashring Fort nashik
सप्तश्रृंग गडावरील पायऱ्यांवर बोकड बळीस सशर्त परवानगी ; उच्च न्यायालयाचा निकाल

प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला आहे.

Anil Deshmukh Supreme Court
अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई हायकोर्टाला आदेश देत सांगितलं “लवकरात लवकर…”

….जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही, सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाकडे नोंदवलं निरीक्षण

मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी? पाहा न्यायालय काय म्हणाले

याचिकेमध्ये मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, विविध संकेतस्थळांवर येणाऱ्या मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

Rane and SC
“तीन महिन्यात बांधकाम पाडा, नियमानुसार केलं नाही तर….,” नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका; हायकोर्टाचा आदेश कायम

उच्च न्यायालयाने बांधकाम दोन आठवड्यांत पाडण्याचे मुंबई महानगरपालिकेला आदेश दिले होते

High Court allows father of unconscious girl to withdraw money
मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका

मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, विविध संकेतस्थळांवर येणाऱ्या मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

uddhav thakrye Shiv Sena won its first legal battle about dussehra rally at Shivaji park
शिवसेनेने पहिली कायदेशीर लढाई जिंकली

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने शिवसेनेने बंडानंतर शिंदे गटाच्या विरोधातील पहिली कायदेशीर लढाई जिंकली…

eknath shinde shivsena uddhav thackeray high court hearing
कोणत्या युक्तिवादाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी मिळाली? वाचा…

न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

permission for Falguni Pathak's program in kandiwali petition was dismissed High Court of mumbai
फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

खेळाच्या मैदानाचे व्यावसायिकीकरण केले जात असल्याचा आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

bombay high court on bmc potholes in mumbai
मुंबईतील दयनीय रस्त्यांचा अहवाल स्वत: महापालिका आयुक्तांनी द्यावा; उच्च न्यायालयाचा आदेश

“दोन वर्षांपूर्वी मुंबईतल्या रस्त्यांचं आम्ही कौतुक केलं होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. आमचं मत आता वेगळं आहे!”

mumbai high court permission repetition shivsena over corporation denied shivsena application dasara melava 2022
दसरा मेळाव्यासाठी सुधारित याचिका करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची शिवसेनेला परवानगी

उद्धव ठाकरे यांचा गट त्याची शिवसेना खरी असल्याचा दावा करून न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करून ठाकरे गटाची याचिका फेटाळण्याची…

eknath shinde shivsena uddhav thackeray high court hearing
दसरा मेळावा २०२२ : आता शिंदे गट आणि शिवसेना न्यायालयात भिडणार; सेनेच्या याचिकेवर शिंदे गटाची मध्यस्थ याचिका!

पालिकेनं दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिंदे गटाची उच्च न्यायालयात मध्यस्थ याचिका!

संबंधित बातम्या