Page 77 of मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) News

मुंबईने दिलेल्या १५६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरताच चेन्नई संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा फटका बसला.

दुसऱ्याच षटकात चेन्नईच्या खराब क्षेत्ररक्षणाची प्रचिती आली.

सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाल्यामुळे मुंबईवर नामुष्की ओढवली आहे.

MI vs CSK Highlights : मुंबई इंडियन्स हा संघ गुणतालिकेत दहाव्या तर चेन्नई सुपर किंग्ज नवव्या स्थानी आहे.

अर्जुन तेंडुलकरने भन्नाट यॉर्कर टाकून फलंदाजाला त्रिफळाचित केलंय.

लखनऊ सुपर जायंट्सने धमाकेदार खेळ केला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल याने नाबाद १०३ धावा करत शतक झळकावले.

पहिल्यांदाच मुंबईचा संघाने आपल्या पहिल्या सहा सामन्यांपैकी सर्व सामने गमावले आहेत.

लखनऊ सुपर जायंट्सने दिलेले २०० धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचा संघ १८१ धावा करु शकला.

केएल राहुलने या सामन्यात शतक झळकावले. १०० धावा पूर्ण होताच त्याने कान बंद केले.

पंजाब किंग्जने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी १९९ धावांचा पठलाग करताना मुंबईच्या रोहित शर्माने चांगली सुरुवात केली.

पंजाबने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर हा डोंगर सर करण्यासाठी मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीने…

स्लो ओव्हर रेटमुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आता २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.