मेट्रो ४ आणि ५ मार्गिकेच्या कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कारशेडचा प्रश्न निकाली लावत मेट्रोची कामे हाती घेणे आवश्यक होते. मात्र एमएमआरडीएने मेट्रोची कामे सुरू केली, By लोकसत्ता टीमAugust 13, 2023 13:36 IST
‘मुंबई मेट्रो वन’ बंद पडू देणार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मेट्रो वन कंपनी एमएमआरडीएमार्फत ताब्यात घेण्याबाबतचा पर्याय शासकीय पातळीवर विचाराधीन आहे. By उमाकांत देशपांडेUpdated: August 8, 2023 06:23 IST
भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार… मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण By लोकसत्ता टीमAugust 7, 2023 10:25 IST
मुंबई मेट्रो वनविरोधात एसबीआयकडून दिवाळखोरीची याचिका घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ चे संचलन करणारी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनी अडचणीत आली आहे. By लोकसत्ता टीमAugust 6, 2023 13:29 IST
मेट्रो ३ च्या उर्वरित चार गाड्या सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये मुंबईत आतापर्यंत मुंबईत पाच गाड्या दाखल झाल्या असून उर्वरित चार गाड्या दोन टप्प्यात मुंबईत दाखल होणार आहेत By लोकसत्ता टीमJuly 31, 2023 20:33 IST
एमएमआरडीएला मेट्रो प्रकल्पासाठी १६० कोटी मिळणार; मुद्रांक शुल्कावरील अधिभाराची रक्कम देण्यास राज्य सरकारची मान्यता वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी राज्यात मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 15:17 IST
मुंबई मेट्रोचा भरपावसात डौलदार प्रवास पाहून व्हाल थक्क; पण पुलाखालील दृश्य पाहून मुंबईकर भडकले Mumbai Metro Video: मुंबई मेट्रोचा असाच एक कौतुकास्पद व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पण यातील एक दृश्य पाहून मात्र मुंबईकरांचा… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 28, 2023 13:29 IST
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांकरिता निघाली भरती, लवकर करा अर्ज मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( MMRCL) मॅनेजरसह अन्य पदांवर भरतीसाठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2023 10:34 IST
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’वरील दैनंदिन प्रवासीसंख्या दोन लाखांपार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गिकांचा पहिला… By लोकसत्ता टीमJune 29, 2023 13:40 IST
मुंबई: मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता खचला ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता खाचला असून या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. By लोकसत्ता टीमJune 27, 2023 16:51 IST
Metro 3: श्री सिटीवरून आणखी दोन मेट्रो गाड्या मुंबईत दाखल; आता पहिल्या टप्प्यासाठी पाच गाड्या सज्ज पहिल्या टप्प्यासाठी एकूण नऊ गाड्या आवश्यक असून आता केवळ चार गाड्या येणे बाकी आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2023 15:43 IST
नागपूर मेट्रोची सूत्रे आता मुंबईतून हलणार? उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेकडे बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर आणि पश्चिमेला हिंगण्यापर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. By लोकसत्ता टीमMay 24, 2023 11:30 IST
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं; ‘या’ राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती, नोकरी, संपत्ती, आरोग्याची हानी
“मला १२ वर्षांचा मुलगा…”, रातोरात व्हायरल झाल्यावर गिरिजा ओकने शेअर केला Video, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाली…
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
ऋतुराज गायकवाडचं वादळी शतक अन् भारताचा द. आफ्रिका अ संघावर दणदणीत विजय, तिलक वर्माच्या नेतृत्त्वाखाली असा जिंकला सामना
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
TET 2025 : इतर राज्ये याचिका करत असताना महाराष्ट्राची टाळाटाळ का? शिक्षक संघटनांचा सवाल; आंदोलनाचा इशारा
४४ वर्षीय अभिनेत्याचा लिव्हरच्या गंभीर आजाराने मृत्यू; तरुणपणीच लिव्हर सडल्यास शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणं, तुम्ही ‘या’ चुका अजिबात करु नका