scorecardresearch

Page 1235 of मुंबई न्यूज News

aero plane
विमान प्रवाशांच्या संख्येत १३२ टक्क्यांनी वाढ; सहा महिन्यात मुंबई विमानतळावरून एक कोटी ७० लाख प्रवाशांचे आगमन-उड्डाण

नियंत्रणात आलेला करोना संसर्ग आणि हटविण्यात आलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत…

road pits3
मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच मुंबईसह महानगर प्रदेशातील खड्डे बुजविण्यास सुरुवात; एमएमआरडीएची विशेष मोहीम सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली.

mv best
कंत्राटदार – कर्मचाऱ्यांच्या वादात सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल

वेळेत न मिळणारे वेतन, खात्यावर जमा होत नसलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम आदी विविध कारणांमुळे वडाळा आगारातील कंत्राटी चालक व…

vistadome
प्रगती एक्स्प्रेसही आता विस्टाडोम डब्यांसह ; पुणे – मुंबई – पुणे मार्गांवर २५ जुलैपासून धावणार प्रगती एक्स्प्रेस

मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे – मुंबई – पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

thief
साडेतीन कोटी रुपयांच्या हिऱ्यांची चोरी; हातचलाखीने महागड्या हिऱ्यांच्या जागी ठेवले बनावट हिरे

बोलण्यात गुंतवून हातचलाखीने साडेतीन कोटी रुपये किंमतीचे तीन महागडे हिरे चोरल्याचा प्रकार वांद्रे-कुर्ला संकुल येथील हिरे बाजारात घडला.

cren service
गोराई जेट्टी रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत वाढ; रस्त्याचा गुळगुळीतपणा कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी

पावसाच्या तडाख्यात मुंबईतील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

tansa dam
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर

गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा वाढला असून सध्या सातही तलावांतील पाणीसाठा ८६.६७ टक्क्यांवर पोहोचला…

subodhkumar jaiswal
सीबीआय प्रमुखपदी झालेली नियुक्ती केवळ गुणवत्तेच्या आधारे; सुबोध जयस्वाल यांचा उच्च न्यायालयात दावा

आपली सीबीआयच्या प्रमुखपदी झालेली नियुक्ती ही केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे, असा दावा सीबीआयचे संचालक आणि राज्याचे माजी पोलीस…