Page 1237 of मुंबई न्यूज News

हरित लवादाने बंदीचा निर्णय योग्य ठरवला होता. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाअंतर्गत १५ हजारांहून अधिक भाडेकरूंना ५०० चौरस फुटांचे मोफत हक्काचे घर देण्यात येणार आहे


मुंबई: भाडेवाढ करुनही रिक्षा, टॅक्सी चालकांकडून मुंबईत भाड्यास नकार देणे, प्रवाशांबरोबर उद्धट वर्तन करणे असे प्रकार सुरुच आहेत.



एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर आता नाराज शिवसैनिक राज्यभर निदर्शने करत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे या त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांनी प्रथमच त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाला लक्ष्य केले.

जे.जे. रुग्णालयात अधिष्ठातापदी कार्य़रत असताना ते जसलोक संशोधन केंद्रामध्ये न्युक्लिअर मेडिसीन विभागाचे प्रमुख होते.

देशात केवळ भाजपच हिंदुत्ववादी पक्ष असावा दुसरा नको अशी त्याच्या नेत्यांची भूमिका आहे.

पक्षबैठकीला गैरहजेरी ही एखाद्याला आमदार म्हणून अपात्र ठरविण्यासाठी पुरेशी नाही. त्याबद्दल पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा आरक्षित झालेल्या असताना एसटी महामंडळाने जादा गाडय़ा सोडण्याची तयारी केली आहे.