Page 1395 of मुंबई न्यूज News
स्वतच्या फायद्यासाठी भूखंडाचे आरक्षण बदलून मदानाच्या जागी टॉवर आणि शाळेच्या ठिकाणी जिम उभारण्याची उदाहरणे नवीन नाहीत.
भारतीय भाषांमध्ये मोबाइल आणावा यासाठी गेली अनेक वष्रे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, कलांगण आणि नृत्यश्री यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील सावरकर स्मारकात आयोजित करण्यात
पोलिसांचा बंदोबस्त वाढला होता. रुग्णालयाच्या आवारात जागोजागी पोलीस दिसत होते. डॉक्टरांची धावपळ सुरू होती.
दिवा- सावंतवाडी पॅसेंजरच्या रविवारच्या अपघातामध्ये अनेकजणांनी जवळच्या माणसांना गमावले आहे.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातात अशोक पाळेकर आणि त्यांचे चुलत सासरे वासुदेव पवार हेही गावी चालले होते.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मुलगी आणि आई यांना प्रेरणा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
चिपळूण येथे राहणाऱ्या रझिया चोगले या ५७ वर्षांच्या महिलेला जायण्ट इन्ट्राक्रॅनियल या विकाराने ग्रास
पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या जन्मजयंतीनिमित्त त्यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ संगीतकर्मी अरविंद मुखेडकर आणि प्रतिथ यश गायक, वादक मंडळी यांच्या सहभागाने…
नववीच्या परीक्षेत सलग दुसऱ्या वर्षी नापास झाल्याने नैराश्य येऊन एका विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना मुलुंड येथील सालपादेवी पाडा येथे घडली.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या दिवशी, म्हणजेच १ मे रोजी मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.
वाफेवर चालणाऱ्या इंजिनापासून ते अगदी विद्युत इंजिनापर्यंत रेल्वेच्या स्थित्यंतराचे साक्षीदार असणारे आणि तब्बल एक तप डेक्कन क्वीनसारख्या प्रतिष्ठेच्या गाडीचे सारथ्य…