Page 356 of मुंबई न्यूज News

मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्यानंतर आता मुंबईच्या प्रदूषणामध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

गणेशोत्सवाला अद्यााप मोठा कालावधी शिल्लक असला तरी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात केली आहे.

वाहतूक पोलिसांनी लोक अदालतमध्ये धाव घेतल्यानंतर १६ कोटी २६ लाखांचा दंड वसूल.

राज्यातील १० हजार ७७३ व्यापगत (लॅप्स) गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी विकासकांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने अखेर आता ‘महारेरा’ने अशा प्रकल्पांविरोधात…

पूर्व द्रुतगती महामार्गावर काही दिवसांपूर्वी पहाटे ३ ते ४ दरम्यान ताब्यात घेतलेल्या घोड्यांची शर्यत लावण्यात आली होती.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना अनेक विकासक झोपडीधारकांचे घरभाडे थकवित असून घरभाडे देणेही बंद करत आहेत. त्यामुळे झोपडीधारकांना आर्थिक अडचणींना सामोरे…

‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम हाती घेतले आहे. ‘मेट्रो ४’ मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार…

प्रदीपकुमार याला वडिलांच्या खुनाप्रकरणी २०१५ मध्ये सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

अपूर्ण असलेल्या विविध प्राधिकरणांना आकार मिळाला असून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न लवकरच सुटतील अशी आशा व्यक्त करण्यात…

बांगलादेशातील राजकीय अस्थिरता व तेथील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतातील राजकीय वातावरणही पेटले आहे.

उत्तरेत आलेल्या थंड लाटेचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे.