Page 763 of मुंबई न्यूज News

आरोपींविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा दावा करून ईओडब्ल्यूने प्रकरण बंद करण्याची विनंती करणारा अहवाल विशेष न्यायालयात सादर केला होता.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही रेसकोर्सवर बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करून आपली राजकीय ताकद दाखवून दिली.

प्राप्तीकर विभागाने पाठवलेल्या नोटीशीमुळे भायखळा येथे राहणाऱ्या महिलेला वडिलोपार्जीत जमीन विकल्याची माहिती मिळाली.

“करोनाच्या काळात धारावीतील लोकांना पात्र-अपात्र ठरवलं नाही, मग…”, असा सवालही ठाकरेंनी शिंदे सरकारला विचारला आहे.

आपल्याला गंगा ते असिरिया असा हा संस्कृतींचा प्रवास थेट याच मुंबईत अनुभवण्याची संधी आयती चालून आली आहे.

स्मार्ट मीटर बसवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी बेस्ट प्रशासनाने सुरू केली आहे.

मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतीतील १९९८ पासून वाढीव सेवा शुल्काचे दर लागू करण्यात आले होते.

रविवारी हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेलदरम्यान आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नाही.

राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्याबाबत निर्णय घेण्यास नकार देऊन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अनुच्छेद ३५६ ला बगल देण्याची परवानगी दिली…

प्रकरण पूर्णपणे ऐकले जाईपर्यंत महापालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया काढू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांवर विनातिकीट प्रवाशांचा वावर वाढला आहे.

आरोपीने या कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.