Page 32 of मुंबईतील पाऊस News

सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून मंगळवारी दुपारी २ पूर्वी ३६ तास आधी मुंबई आणि उपनगरांत २०० मि.मी.पेक्षा अधिक…

मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला.

सुमारे १० टक्क्यांच्या खाली गेलेला जलसाठा बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास १६.०८ टक्क्यांवर पोहोचला.

परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.

अमुक इतका मिमी पाऊस पडला म्हणजे किती पाऊस पडला?, पाऊस मोजतात कसा? त्यामागील तंत्र कसं आहे?

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.

पूर्व उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम असून सातही तलावांमधील जलसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Maharashtra Heavy Rain Alert : पुढील दोन – तीन तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.

Heavy Rainfall in Maharashtra: मुंबईसहीत कोकणकिनारपट्टीला पावसाने झोडपलेलं असतानाच मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

शीव, अंधेरी, किंग्ज सर्कल, हिंदमाता, वडाळा, चेंबूरमधील सखलभाग जलमय

पावसामध्ये आढळणारे अन्य विषाणूजन्य आजारांचे प्रमाण जवळपास ४० टक्के वाढले आहे.